Home राजकारण कॉक्रोच जनता पार्टीवर मोदी सरकारचा डिजिटल हल्ला?…एक्स, इन्स्टा अन् वेबसाईट एकाचवेळी गायब!

कॉक्रोच जनता पार्टीवर मोदी सरकारचा डिजिटल हल्ला?…एक्स, इन्स्टा अन् वेबसाईट एकाचवेळी गायब!

0
3

DDK न्यूज :- भाजप सरकारवर थेट हल्ला चढवत सोशल मीडियावर तरुणांचा आवाज बुलंद करणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर आता सलग कारवायांचा मारा सुरू झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. आधी एक्स (ट्विटर) अकाऊंट बंद, त्यानंतर इन्स्टाग्राम अकाऊंट हटवले गेले आणि आता पक्षाची वेबसाईटही अचानक गायब झाल्याने डिजिटल सेन्सॉरशिपचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सरकारविरोधी भूमिका मांडणाऱ्या व्यंगात्मक पण प्रभावी डिजिटल मोहिमेला दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेससह अनेक नेत्यांनी केला असून, अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here